ग्रामपंचायत गंगासागर हेटी व वसाळमेंढा ता.नागभीड येथे माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सोलर ड्युअल पंप चे भूमिपूजन

ग्रामपंचायत गंगासागर हेटी व वसाळमेंढा ता.नागभीड येथे माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सोलर ड्युअल पंप चे भूमिपूजन

आज दि.२३ फेब्रुवारी २०२२ ला ग्रामपंचायत गंगासागर हेटी व वसाळमेंढा ता.नागभीड येथे माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सोलर ड्युअल पंप चे भूमिपूजन कार्यक्रम माझा हस्ते पार पडला.
या वेळी माझ्या सह मा.संजयजी गजपुरे जिल्हा परिषद सदस्य,मा.खोजरामजी मरस्कोल्हे जिल्हा परिषद सदस्य, मा.होमदेवजी मेश्राम माजी ता.अध्यक्ष भाजपा, श्री रविंद्रजी चव्हाण भाजपा ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख पूर्व विदर्भ,श्री दिलीपजी गायकवाड,श्री शुदोधन बारसागडे उपसरपंच,श्री पांडुरंग गायकवाड सरपंच,श्री संदीप कन्नाके उपसरपंच,श्री प्रकाशजी सुरपाम,श्री धनराज बावनकर जी.प.सर्कल प्रमुख,श्री धनराज ढोक, श्रीमती गीता बोरकर, तालुका महिला सरचिटणीस, उज्वला माटे, संगीता गहाणे तथा ग्राम पंचायत सदस्य आणि गावकरी गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.