ग्रामपंचायत वलनी ता.नागभिड जी.चंद्रपूर येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट बांधकाम कामाचे भूमिपूजन

ग्रामपंचायत वलनी ता.नागभिड जी.चंद्रपूर येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट बांधकाम कामाचे भूमिपूजन

आज दि. २३ फेबरूवारी २०२२ ला ग्रामपंचायत वलनी ता.नागभिड जी.चंद्रपूर येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट बांधकाम कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.
या वेळी माझ्या सह मा.संजयजी गजपुरे जिल्हा परिषद सदस्य,मा.खोजरामजी मरस्कोल्हे जिल्हा परिषद सदस्य, मा.होमदेवजी मेश्राम माजी ता.अध्यक्ष भाजपा, श्री रविंद्रजी चव्हाण भाजपा ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख पूर्व विदर्भ,श्री प्रकाशजी सुरपाम,श्री धनराज बावनकर जी.प.सर्कल प्रमुख,श्री धनराज ढोक, श्रीमती गीता बोरकर, तालुका महिला सरचिटणीस, उज्वला माटे, संगीता गहाणे तथा ग्राम पंचायत सदस्य आणि गावकरी गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.