ग्रामपंचायत पानवाडी ता. आर्वी, जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन

ग्रामपंचायत पानवाडी ता. आर्वी, जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन

22 फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायत पानवाडी ता. आर्वी, जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी माझ्या बरोबर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सरिता ताई गाखरे, श्री विजय जी गाखरे, सरपंच श्री पुरुषोत्तम जी भुतडा, सर्व ग्रामपंचायत सदस्य गण तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.