मौज सावळी ( बु.) व चोपण, ता. कारंजा जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 व जिल्हा परिषद निधी अंतर्गत भूमिपूजन

मौज सावळी ( बु.) व चोपण, ता. कारंजा जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 व जिल्हा परिषद निधी अंतर्गत भूमिपूजन

22 फेब्रुवारी 2022 ला मौज सावळी ( बु.) व चोपण, ता. कारंजा जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 व जिल्हा परिषद निधी अंतर्गत भूमिपूजन सोहळा व नागरी सत्कार संपन्न झाला. माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच जिल्हा परिषद निधी अंतर्गत विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी माझ्या बरोबर आर्वी विधानसभा आमदार श्री दादारावजी केचे, जी. प. सदस्या सौ रेवता ताई धोटे, श्री हरिभाऊ धोटे, श्री सुरेश जी खवशी, यांच्या समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी गण तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.