सदर बैठकीत आगामी जि. प., महानगरपालिका व अन्य् निवडणुकामध्ये

सदर बैठकीत आगामी जि. प., महानगरपालिका व अन्य् निवडणुकामध्ये

आज दि. 17/02/2022 ला पुणे येथे भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठक पार पडली. सदर बैठकीत आगामी जि. प., महानगरपालिका व अन्य् निवडणुकामध्ये यश मिळण्याकरीता करीता “शक्तीकेंद्र सशक्तीकरण” करण्याच्या दृष्टीने प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले.
त्यावेळी प्रामुख्याने मान. अतुलजी वझे सरचिटणीस प्रदेश भाजपा, मा विभाग सघटन मंत्री मंकरद देशपांडे, मा. उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री श्री. रविजी अनासपुरे, विभाग प्रमुख योगेश बाचल, प्रदेश कार्यालय सह प्रभारी सुंमत घैसास, पूणे भाजपा जिल्हा अधयक्ष त्याच प्रमाणे भाजपा जिल्हा महामंत्री, जिल्हा कॅम्पूटर ऑपरेटर, मंडल अध्यक्ष, जिल्हा विभाग प्रमुख, बुथ संयोजक तथा प्रमुख पदाधिकारी इत्यादी मोठया संख्येने उपस्थित होते.