जामनी साखर कारखाना

जामनी साखर कारखाना

२६ जानेवरी २०२२ ला जामनी साखर कारखाना, येथे मानस उद्योग समूहाचे युनीट ३ चे उपाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार म्हणून माझ्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी मानसचे उपाध्यक्ष मा. अनिल जी जोशी हे देखिल उपस्थित होते.
कार्यक्रमाला मानस उद्योग समुह युनीट ३ चे सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.