भाजपा मुख्यालय, वर्धा

भाजपा मुख्यालय, वर्धा

26 जानेवारी 2022 ला भाजपा मुख्यालय, वर्धा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग्य लाभला व भाजपा पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.तसेच वर्धेचे मा. नगराध्यक्ष श्री अतुल जी तराळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या वेळी माझ्या बरोबर भाजपा जिल्ह्यध्यक्ष श्री सुनील गफाट,वर्धेचे आमदार श्री पंकज जी भोयर,श्री अतुल जी तारळे, श्री पवन जी परियाल यांच्या समवेत भाजपा मंडळ अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.