भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयीन रचना कार्यशाळा बैठक

भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयीन रचना कार्यशाळा बैठक

आज दि. १९ जानेवारी २०२२ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पक्ष कार्यालयीन रचना कार्यशाळा बैठक पार पडली. या वेळी कार्यशाळेला बूथ रचना संयोजक म्हणून मी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा प्रामुख्याने मा.चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा, मा.श्रीकांतजी भारतीय प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली

या वेळी कार्यशाळेतील प्रत्येक व्यक्तीला पक्षातर्फे अभियान उपक्रम माहिती व्हावी व संघटनात्मक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीतून त्याचा योग्य प्रचार व्हावा या दृष्टीकोनातून ही कार्यशाळा पार पडली.

त्यावेळी विशेषतः मा.अतुलजी वझे प्रदेश सरचिटणीस (कार्यालय भाजपा), मा.अरविंद पा.निलंगेकर सहसंयोजक, दिव्याताई ढोले,श्री. सुमंतजी घैसास, श्री सतीशजी निकम, सर्व विभाग संयोजक डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेन्टर एजन्ट मोठ्या संख्येत उपस्थित होते.