गांधी चौक येथे सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

गांधी चौक येथे सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

आज दि 16 जानेवारी 2022 ला गांधी चौक येथे सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.
या वेळी माझ्या सह अमरावती शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, नगरसेवक अजय सारस्कर,ऍड.प्रशांत देशपांडे, सरचिटणीस श्री गजाननराव देशमुख, भरत चिखलकर, अभय बापोरीकर, सुलेखाताई लुंगारे, स्वातीताई कुलकर्णी आणि मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.