चामोर्शी (जी.गडचिरोली) येथे नगर पंचायत

चामोर्शी (जी.गडचिरोली) येथे नगर पंचायत

आज दि १३ जानेवारी २०२२ ला चामोर्शी (जी.गडचिरोली) येथे नगर पंचायत भाजपा उमेदवार दुसऱ्या टप्यातील निवडणुकी प्रचार संबंधीत चामोर्शी येथे प्रभागात बैठक माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीला गडचिरोली विधान सभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, तालुका अध्यक्ष भाजपा दिलीपजी चलाख, आनंदजी गणयारपवार, स्वप्नील वरगंते ,साईनाथ बुरांडे, भाजपा उमेदवार मा.नौताम सोपन रामजी, साखरे प्रज्ञा साईनाथ, पिपरे सोनाली आशिष त्याचप्रमाणे प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.