नाचनगाव सर्कल, विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृह येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

नाचनगाव सर्कल, विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृह येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

9 जानेवारी 2022 नाचनगाव सर्कल, विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृह येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस निमित्त 25 डिसेंबर पासून सुरु असलेल्या अटल संवाद यात्रा संदर्भात नियोजन बैठकीला प्रमुख वक्ते व अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.
या वेळी माझ्या सह भाजप प्रदेश सचिव श्री राजेश जी बकाने, विधानसभा प्रमुख श्री दीपक जी फुलकरी, जी.प. सदस्य श्री प्रवीण जी सावरकर, देवळी ग्रामीण चे अध्यक्ष श्री दशरथ जी भुजाडे, प.स. उपसभापती श्री किशोर जी गव्हाळकर, श्री अरविंद जी नाकतोडे, सौ जयश्री ताई मोकद्दाम आदी सर्व मंडळ प्रमुख व जेष्ठ पदाधिकारी मंडळ पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.