जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक निधी सण 2020-21 अंतर्गत कोविड वॉर्ड चे उदघाटन

जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक निधी सण 2020-21 अंतर्गत कोविड वॉर्ड चे उदघाटन

9 जानेवारी 2022 ला नाचनगाव,पुलगाव, वर्धा येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक निधी सण 2020-21 अंतर्गत कोविड वॉर्ड चे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सण 2020-21 अंतर्गत 10 बेड चे सुसज्ज व स्वतंत्र वॉर्ड चे उदघाटन करण्यात आले. तसेच कोविड च्या काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून निरंतर कार्य केल्याबद्दल आशा वर्कर चे आभार मानले.
या वेळी माझ्या समवेत भाजप प्रदेश सचिव श्री राजेश जी बकाने, जिल्हा परिषद सदस्य श्री प्रवीण जी सावरकर, भाजप चे श्री दीपक जी फुलकरी, श्री मंगेश जी झाडे, श्री किशोर जी गव्हाळकर, आरोग्य अधिकारी सर्व आशा वर्कर, यांच्या समवेत शासकीय अधिकारी, व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.