अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत 50 वे सुवर्ण महोत्सवी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत 50 वे सुवर्ण महोत्सवी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत 50 वे सुवर्ण महोत्सवी
8 जानेवारी 2022 ला चंद्रपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत 50 वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे संरक्षक म्हणून मी उपस्थित होतो.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांताचे 50 वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन चंद्रपूर येथील स्व. दत्ताजी डीडोळकर नगर (शकुंतला फार्मस्) येथे 7, 8, 9 जानेवारी 2022 ला पार पडले व अभाविप पूर्व कार्यकर्त्यांच्या संमेलनाला मी संबोधित केले.
अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष संदीप पोषट्टीवर, अभाविप प्रांत अध्यक्ष योगेश येणारकर, प्रांत मंत्री अखिलेश भारतीय, पश्चिम क्षेत्रीय संगठन मंत्री देवदत्त जोशी, सह संगठण मंत्री राय सिंग, प्रांत संगठण मंत्री विक्रमजीत कलाने, स्वागत समिती सह सचिव अरविंद कुलमेथे, विजय सराफ, अधिवेशन व्यवस्था प्रमुख प्रवीण गिलबिले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामन तुर्के, सदस्य गुरुदास कामडी, अनंतराव बुजोने, राहुल ताकधट, शुभम दयालवार, यश बांगडे, मनीष पिपरे, स्नेहीत लांजेवार, प्रज्वल गरगेलवर, गौरव होकाम सह मोठ्या संख्येत कार्यकरते उपस्थित होते.



