राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु-वर व पालक परिचय मेळावा

राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु-वर व पालक परिचय मेळावा

9 जानेवारी 2022 नालवाडी, वर्धा येथे राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु-वर व पालक परिचय मेळावा येथे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होतो.
श्री संताजी जगनाडे महाराज फौंडेशन, वर्धा च्या वतीने आज राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधू-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला व समाजकार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज सेवकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी वर्धा लोकसभा खासदार श्री रामदास जी तडस, नगराध्यक्ष श्री अतुल जी तराळे, श्री संताजी जगनाडे महाराज फौंडेशन चे अध्यक्ष श्री सुधीर जी चाफले, माजी आमदार श्री राजू जी तिमांडे,भारतीय साहू राठोड महासभा अध्यक्ष श्री उमेश जी साहूमाजी नगराध्यक्ष,श्री शेखर जी शेंडे, श्री ईश्वर जी बाळबुधे, श्री अशोक जी लटारे, श्री रवी जी बालपांडे, श्री प्रवीण जी हिवरे प्रामुख्याने उपस्थित होते.