केंद्रीय दारुगोळा भांडार,पुलगाव, वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत लोकार्पण सोहळयाला

केंद्रीय दारुगोळा भांडार,पुलगाव, वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत लोकार्पण सोहळयाला

5 जानेवारी 2022 ला केंद्रीय दारुगोळा भांडार,पुलगाव, वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत लोकार्पण सोहळयाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.
CAD कॅम्प पुलगाव येथे माझ्या स्थानिक विकास निधी सण 2021-22 अंतर्गत वृक्ष संवर्धनासाठी नळ जोडणीसाहित 4 बोरवेल करीता 8 लक्ष निधीच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी माझ्या सह ब्रिगेडियर श्री विनय जी नायर, कर्नल श्री परमबीर सिंग जी, जी सभापती सौ वैशाली ताई येरावर, श्री अनिल जी गावंडे, श्री प्यारेलाल जी रामटेके, यांच्या समवेत केंद्रीय दारुगोळा भंडार चे सर्व अधिकारी गण उपस्थित होते.