आमदार स्थानिक विकास निधी 2021/22 अंतर्गत भूमिपूजन कार्यक्रमाचे

आमदार स्थानिक विकास निधी 2021/22 अंतर्गत भूमिपूजन कार्यक्रमाचे

29 डिसेंम्बर 2021 ला नाचनगाव,ता. पुलगाव, वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी 2021/22 अंतर्गत भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो. आमदार स्थानिक विकास निधी 2021- 22 अंतर्गत मौजा नाचणंगाव येथील जुना दुधडेअरी चौकाच्या सिमेंट रोड कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी भाजपा प्रदेश सचिव मा.श्री राजेशभाऊ बकाने,मा. दीपकभाऊ फुलकरी, मा. कमलजी कुलधरिया. जि.प.सदस्य प्रविणभाऊ सावरकर,अरविंदजी नागतोडे. सचिनजी कासार, प्रेमजी साहू,राहुलजी गायकवाड,बजरंगभाऊ रावेकर. सौ. जयश्रीताई मोकादम तथा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.