इंझाळा सर्कल येथे श्री दीपक जी जयपुरकर यांच्या शेतात, ता. देवळी ला श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

इंझाळा सर्कल येथे श्री दीपक जी जयपुरकर यांच्या शेतात, ता. देवळी ला श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

29 डिसेंम्बर 2021 ला इंझाळा सर्कल येथे श्री दीपक जी जयपुरकर यांच्या शेतात, ता. देवळी ला श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस निमित्त 25 डिसेंबर पासून सुरु असलेल्या अटल संवाद यात्रा संदर्भात नियोजन बैठक माझ्या अध्यक्षते मध्ये पार पडली.
या बैठकीला भाजप प्रदेश सचिव श्री राजेश जी बकाने, जिल्हा उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया, विधानसभा प्रमुख श्री दीपक फुलकरी, देवळी ग्रामीण चे श्री दशरथ जी भुजाडे, किसान मोर्च्या चे श्री गजानन जी राऊत , प.स. उपसभापती श्री युवराज जी खडतकर, तालुका अध्यक्ष श्री दशरथ जी भुजाडे, सरचिटणीस श्री अरविंद जी झाडे. आदी सर्व मंडळ प्रमुख व जेष्ठ पदाधिकारी मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.