आगरगाव (गुंजखेडा सर्कल) येथे जिल्हापरिषद विशेष निधी तसेच खासदार स्थानिक विकास निधी

आगरगाव (गुंजखेडा सर्कल) येथे जिल्हापरिषद विशेष निधी तसेच खासदार स्थानिक विकास निधी

28 डिसेंम्बर 2021 आगरगाव (गुंजखेडा सर्कल) येथे जिल्हापरिषद विशेष निधी तसेच खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सामान्य आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, तसेच पांधन रस्त्याचे व भवनाचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
या वेळी वर्धा लोकसभा खासदार श्री रामदासजी तडस, भाजप उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया, किसान मोर्च्या चे श्री जयंत जी येरावार, विधानसभा प्रमुख श्री दीपक फुलकरी, देवळी ग्रामीण चे श्री दशरथ जी भुजाडे, सरचिटणीस श्री अरविंद जी झाडे युवा मोर्चाचे श्री वैभव जी रामकुवर आदी सर्व जेष्ठ पदाधिकारी मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.