जिल्हा वर्धा येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज रथयात्रा व समाज जोडो तथा ओ.बी.सी. समाज जागर अभियान

जिल्हा वर्धा येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज रथयात्रा व समाज जोडो तथा ओ.बी.सी. समाज जागर अभियान

दि 24 डिसेंबर हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज रथयात्रा व समाज जोडो तथा ओ.बी.सी. समाज जागर अभियान अंतर्गत आलेल्या रथयात्रेचे दर्शन घेऊन संत जगनाडे महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि प्रबोधन कार्यक्रमाला मी प्रामुख्याने उपस्थित होतो.
या वेळी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदास जी तडस,मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अतुल जी वांदिले, माजी आमदार श्री राजीव जी तिमांडे यांच्यासह अनेक समाज कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते.