मानस उद्योग समूहाच्या वतीने केळझर व रेलकी

मानस उद्योग समूहाच्या वतीने केळझर व रेलकी

दि 17 डिसेंबर ला मानस उद्योग समूहाच्या वतीने केळझर व रेलकी येथे सुरु असलेल्या हंगाम ऊस लागवडी संदर्भात शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांना मी मानस उद्योग समूहाचे उपाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. या वेळी मा.श्री.जयंत ढगे जी सह मानस उद्योग समूहाचे अधिकारी व शेतकरी बंधू उपस्थित होते.