वर्धा येथे भव्य नागरी सत्कार सोहळयाला कार्यक्रम

वर्धा येथे भव्य नागरी सत्कार सोहळयाला कार्यक्रम

दि १५ डिसेम्बर २०२१ सायंकाळी ग्रा.प. पूलई, वर्धा येथे भव्य नागरी सत्कार सोहळयाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.
भारतीय जनता पार्टी चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा.श्री सुनिलजी गफाट यांच्या नवनियुक्ती निमित्य त्यांच्या गावी, गावकरांच्या तर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सरिता ताई गाखरे, भाजप जिल्हा अध्यक्ष श्री सुनीलजी गफाट, जि.प उपाध्यक्षा सौ वैशालीताई येरावार, जि.प. सभापती मृणालताई माटे, जि.प. सभापती सरस्वती मडावी जिल्हा,जि.प सभापती माधवराव चंदनखेडे, जी.प सभापती श्री विजय जी आगलावे, जी.प सभापती श्री माधवराव जी चंदनखेडे, सौ जयश्री ताई गफाट, पंचायत समिती सभापती श्री महेश जी आगे यांच्या समवेत सर्व स्थानिक मान्यवर व सदस्य तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.