मानस ऍग्रो इन्फ्रा लिमिटेड जामणी

मानस ऍग्रो इन्फ्रा लिमिटेड जामणी

मानस ऍग्रो इन्फ्रा लिमिटेड जामणी,वर्धा येथे येणाऱ्या हंगाम्यात ऊस लागवडी ला प्रोत्साहन देणे व संबंधित विषयांवर चर्चा करण्याच्या दृष्टी ने आज कारखान्याच्या परिसरात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मी प्रामुख्याने उपाध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.
यावेळी माझ्यासह उपाध्यक्ष मा.श्री अनिलजी जोशी, कारखान्याचे सीईओ श्री समयजी बनसोड, श्री जयंत ढगे, श्री हुलके जी, संचालक मंडळातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.