आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून सुमारे

आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून सुमारे

दि १५ डिसेम्बर २०२१ सायंकाळी मांडवा, बेलगांव, बोरगाव, धुळवा, पेठ, पूलई ला माझ्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून सुमारे 3.5 कोटींचे विकासकामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माझ्या सह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सरिता ताई गाखरे, भाजप जिल्हा अध्यक्ष श्री सुनीलजी गफाट, जि प उपाध्यक्षा सौ वैशालीताई येरावार, जि. प. सभापती मृणालताई माटे, जि. प. सभापती सरस्वती मडावी जिल्हा जि प सभापती माधवराव चंदनखेडे, जी प सभापती श्री विजय जी आगलावे, जी प सभापती श्री माधवराव जी चंदनखेडे, यांच्या समवेत सर्व स्थानिक सरपंच व सदस्य तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.