अमरावती येथे अभाविप कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन

अमरावती येथे अभाविप कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन

अमरावती येथे अभाविप कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन समारंभा पूर्वी कार्यलयात सदीच्छा भेट दिली.
या वेळी मा.सुनिलजी आंबेकर अ भा प्रचार प्रमुख रा स्व संघ , उदघाटक चंद्रमोहनजी,श्री प्रफुलजी आकांत अ भा सह संघटन मंत्री,श्रीहरीजी बोरीकर, श्री देवदत्तजी जोशी क्षेत्रीय संघटन मंत्री, प्राध्यापक रविंद्रजी कडू, प्राध्यापक श्री स्वप्नील पोतदार, श्री वैभवजी डांगे उपस्थित होते.