सिंधी मेघे वर्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे मित्र मंडळाचा सरस्नेह

सिंधी मेघे वर्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे मित्र मंडळाचा सरस्नेह

दि 29 नोव्हेंबर सिंधी मेघे वर्धा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे मित्र मंडळाचा सरस्नेह दिवाळी मिलन कार्यक्रम ABVP 75 अंतर्गत वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाला आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व मित्रांच्या भेटी घेतल्या व विविध विषयांवर चर्चा केली.
या कार्यक्रमाला माझ्या सह प्रामुख्याने श्री रजनीश आंतररष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय,श्री चंद्रकांतजी रागीट, प्रा.श्री मिलिंदजी मराठे विद्यार्थी परिषद पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, श्री श्रीनिवासजी भारतीय सह संघटन मंत्री, श्री देवदत्तजी जोशी, श्री जयसिंग जी प्रामुख्याने उपस्थित होते.