खुल्या जागेच्या सौंदरीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम

खुल्या जागेच्या सौंदरीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम

दि. 29 नोव्हेंबर पुलगाव,जिल्हा वर्धा येथे गांधी चौकातील,आमदार स्थानिक विकास निधी 2021/22 अंतर्गत खुल्या जागेच्या सौंदरीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम माझ्या अध्यक्षते मध्ये पार पडला.
या वेळी नगरसेविका सौ.ममता बडगे सह भाजपा पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.