माहाकाळ वर्धा आमदार स्थानिक विकास निधी

माहाकाळ वर्धा आमदार स्थानिक विकास निधी

आज दि 29 नोव्हेंबर 2021 ला दुपारी 4.30 वाजता माहाकाळ वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी 2021/2022 अंतर्गत समाज भवनाचे भूमिपूजन माझ्या अध्यक्षते मध्ये करण्यात आले.
या वेळी माझ्यासह श्री सुनीलजी गफाट, सौ.अर्चना ताई टोंपे जीप सदस्य, श्री सुरजजी गोहो सरपंच आणि भाजपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.