भाजपा कार्यालय वर्धा

भाजपा कार्यालय वर्धा

आज दि 29 नोव्हेंबर ला दुपारी 2.30 वाजता भाजपा कार्यालय वर्धा येथे माझ्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.
महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या कालावधीला 2 वर्ष पूर्ण झाले असून ओबीसी आरक्षण आणि सरकारच्या अपयशाच्या विषयावर हि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
या बैठकीला माझ्या सह श्री राजेशजी बकाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, श्री सुनीलजी गफाट भाजपा जिल्हाध्यक्ष, श्री प्रवीणजी चोरे ओबीसी मोर्चा यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.