रोजी दत्तपूर वर्धा, भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशिक्षण वर्ग

रोजी दत्तपूर वर्धा, भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशिक्षण वर्ग

दि 27 नोव्हेंबर 2021 रोजी दत्तपूर वर्धा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता.
हमारी विचारधारा या विषयावर मी प्रमुख वक्ता म्हणून कार्यक्रमाला उपस्थित जनतेला संबोधित केले व भारतीय जनता पक्षाची मूळ विचारधारा व संघटनात्मक कार्य करण्याच्या दृष्टीने तसेच येणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेने संघटन बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी डॉ. मा.उपेन्द्रजी कोठेकर भाजपाचे संघटन मंत्री, मा.आम.श्री पंकजजी भोयर वर्धा, मा.श्री.सुनीलजी गफाट भाजपा जिल्हाध्यक्ष, मा.श्री.अविनाशजी देव संघटन महामंत्री प्रामुख्याने उपस्थित होते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.