गडचिरोली नगरपंचायत पुढील होणाऱ्या निवडणुकी संदर्भात

गडचिरोली नगरपंचायत पुढील होणाऱ्या निवडणुकी संदर्भात

आज दि 26 नोव्हेंबर 2021 ला वडसा जिल्हा गडचिरोली येथे नगरपंचायत पुढील होणाऱ्या निवडणुकी संदर्भात न.प. वडसा येथे बैठक पार पडली…
सदर बैठकीला माझ्या सह मा.डॉ. उपेंद्रजी कोठेकर विदर्भ संघटन मंत्री, मा.आम.कृष्णाजी गजबे आरमोरी, मा.आम.डॉ.देवराव होळी गडचिरोली, मा.सौ.शालूताई दंडवते नगराध्यक्ष न.प. वडसा, भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष सौ.योगिता ताई भांडेकर, मा.बाबुरावजी कोहळे भाजपा जेष्ठ नेते, श्री रवी ओल्लरवार महामंत्री भाजपा, गोविंदजी सारडा महामंत्री भाजपा, प्रमोदजी पिपरे जेष्ठ नेते भाजपा यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्तिथ होते.