जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी गाफट

जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी गाफट

आज वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी गाफट यांचे वर्धा येथील प्रथम आगमन व पदग्रहण समारोहाला मी प्रामुख्याने उपस्थित होतो.
एका भाजपाच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला मिळालेल्या सन्मानामुळे संपूर्ण पक्षात समाधानाचे वातावरण होते.
या वेळी माझ्या सह भाजपाचे प्रदेश सचिव राजेश जी बकाने, वर्धा वि स क्षेत्राचे आमदार श्री पंकज जी भोयर, महामंत्री अविनाश जी देव, महामंत्री मिलिंद जी भेंडे, नगराध्यक्ष श्री अतुल जी तरळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ मंजुषा ताई दुधबडे, सौ अर्चना ताई वानखेडे (मुडे), श्री पवन जी पारियाल, वरून जी पाठक व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.