गोंडवाना सैनिकी विद्यालय

गोंडवाना सैनिकी विद्यालय

दि 13 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा प्रशिक्षण वर्ग गोंडवाना सैनिकी विद्यालय येथे पार पडले व कार्यक्रमाचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
या वेळी खासदार अशोक जी नेते, माजी आमदार अनिल जी सोले, माजी आमदार डॉ देवरावजी होळी, गडचिरोली क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम सह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते.