एस.टि.च्या 96 हजार कर्मचारी
एस.टि.च्या 96 हजार कर्मचारी
एस.टि.च्या 96 हजार कर्मचारी
महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा आधार,24 विविध सवलती च्या माध्यमातून जनतेला सेवा देना-या एस.टि.महामंडळाचे शासनात विलीनीकरन करून एस.टि.च्या 96 हजार कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी मागणी मी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे कडे करनार असल्याचे मी गडचिरोली येथील संपावर असलेल्या एस.टि.कर्मचारी यांची आज 13 नोव्हेंबर रोजी भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून आपल मत व्यक्त केले…संप करणाऱ्या एस.टि.कर्मचारी यांच्या भेटी दरम्यान मा.आम.क्रिष्णाजी गजबे शासनाने एस.टि.महामंडळाचे शासनात विलीनीकरन करून न्याय देण्या बाबत मी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांची भेट घेऊन मागणी करनार आहे.यावेळी प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र.मा.स्वप्निल जी वरघंटे प्रदेश सदस्य भाजयुमो महाराष्ट्र.एस.टि.कर्मचारी उपस्थित होते.
