ST कर्मचार्यांच्या उपोषण

ST कर्मचार्यांच्या उपोषण

आज माझ्या मतदारसंघातील पुलगाव एस. टी.आगारातील ST कर्मचार्यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन कर्मचार्यांसोबत चर्चा केली.यावेळी संपूर्ण भारतीय जनता पार्टी, ही ST महामंडळ कर्मचार्यांसोबत आहे व आपल्या सर्व मागण्या रास्त असल्याने महाराष्ट्र शासनाने लवकरात लवलर कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय करने गरजेचे आहे,याबाबत मी पन योग्य तो पाठपुरावा करील असे आश्वासन देत आन्दोलनाला पाठीम्बा जाहिर केला. एस टी चे विलीनीकरण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माझ्या सोबत भाजपा ओबीसी मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस श्री संजय गाते, नगरसेवक श्री.मंगेशजी झाडे, आगारातील श्री अरविंद बाभळे, राजाभाऊ इंगळे, रुपेशजी गुप्ता, आणि इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत हजर होते.